Pune Diwali Pahat Esakal
पुणे

Diwali Pahat: पुणेकरांच्या उत्साहाने रंगली सारसबागेतील दिवाळी पहाट

पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम

सकाळ डिजिटल टीम

दोन वर्षानंतर सर्वत्र दिवाळी धुमधडाक्यात साजरी होताना दिसत आहे. पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. पुणेकरांच्या उत्साहाने या दिवाळी पहाट कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जमलेल्या पुणेकरांनी सारसबागेतील गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.

आज दिवाळी पाडवा असल्याकारणाने मोठ्या संख्येने नागरिक सारसबागेतील तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून सारसबागेत मोठ्या संख्येने तरुणाई देखील येत असते. या वर्षी देखील पहाटेपासून बागेत गर्दी जमायला सुरवात झाली.

गेली 2 वर्ष कोरोना निर्बंध असल्यामुळे पाडव्याला गर्दी नव्हती. यंदा मात्र सारसबाग हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. कोरोना निर्बंध असल्यामुळे कोणतेच सण साजरे करता आले नाहीत मात्र 2 वर्षाच्या कालावधीनंतर आधीसारखच उत्साह यावर्षीही दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT