AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

AI Misuse Could Kill 1 Billion People : AI चा गैरवापर झाल्यास तब्बल एक अब्ज लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं गेट्स यांनी म्हटलं आहे. मात्र, ही निश्चित भविष्यवाणी नसून संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधत असल्याचं ते म्हणाले.
Bill Gates

AI Misuse Could Kill 1 Billion,

esakal

Updated on: 

Bill Gates AI Warning: AI मुळे जगभरात नवनवीन शक्यता निर्माण होत असताना, त्याच्या धोक्यांबाबतही चिंता वाढताना दिसत आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी AI च्या चुकीच्या वापराबाबत गंभीर इशारा दिला आहे. AI चा गैरवापर झाल्यास तब्बल एक अब्ज लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं गेट्स यांनी म्हटलं आहे. मात्र, ही निश्चित भविष्यवाणी नसून संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधत असल्याचं ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com