डॉ. वंदना मोहिते sakal
पुणे

Pune : राष्ट्रवादीच्या पदाधिकारी डॉ. वंदना मोहिते यांना अटक

डॉ. मोहिते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आहेत

सकाळ वृत्तसेवा

यवत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ वंदना मोहिते (रा. केडगाव)यांना पोलिसास मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

गुरुवारी (दि. 15) पालखी मार्गावर कासुर्डी टोलनाका येथे कर्तव्यावर असणारे पोलीस नाईक नितीन कोहक हे वाहतुक व्यवस्थापन करत होते. त्या ठिकाणी चार चाकी गाडी मधून आलेल्या डॉ. वंदना मोहिते यांनी गाडी सोडण्या वरुन हुज्जत घातली. या वादात मोहिते यांनी कोहक यांच्या थोबाडीत मारली.

झालेल्या प्रकारावरून

वंदना मोहिते यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. डॉ. मोहिते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT