Pune News esakal
पुणे

Pune Drugs Case: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सूस-बाणेर इथल्या अनधिकृत बार-हॉटेल्सवर हातोडा! कारवाईला वेग

Unauthorized Bar Hotels in Pune: पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका बारमध्ये अल्पवयीन मुलांनी ड्रग्जचं सेवन केल्याच्या घटनेनंतर आता शहरातील अशा स्वरुपाच्या अनधिकृत आणि अतिक्रमण केलेल्या हॉटेल्स आणि बारवर पुणे महापालिकेकडून धडक कारवाई सुरु झाली आहे.

सकाळ ऑनलाईन

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका बारमध्ये अल्पवयीन मुलांनी ड्रग्जचं सेवन केल्याच्या घटनेनंतर आता शहरातील अशा स्वरुपाच्या अनधिकृत आणि अतिक्रमण केलेल्या हॉटेल्स आणि बारवर पुणे महापालिकेकडून धडक कारवाई सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी अनधिकृत हॉटेल्स थेट उद्धव्स्त करण्याचे आदेश दिल्यानं आज पुण्यातील सूस रोड आणि बाणेर भागात मोठी करवाई करण्यात आली. (Pune Drugs Case Hammer on unauthorized bar hotels in Soos Baner road after CM Eknath Shinde ordered)

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीनं ही कारवाई केली जात आहे. यामध्ये सूस रस्ता, बाणेर इथं ज्या हॉटेल्सनं रस्त्याच्या बाजूला अतिरिक्त बांधकाम करुन अतिक्रमण केलं आहे. त्या हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात येता आहे. कारवाईदरम्यान पोलिसांचा फोजफाटा देखील तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT