crime sakal
पुणे

पुणे : नायझेरियन दाम्पत्याकडून एक कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायझेरियन दाम्पत्यास अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायझेरियन दाम्पत्यास अटक करण्यात आली.

पुणे - अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायझेरियन दाम्पत्यास अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोटी रुपये किमतीचे कोकेन, एमडी असा अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

उगचुक ईम्यानुअल (वय ४३, रा. नालंदा रेसिडेन्सी, बाणेर), एनिबेली ओमामा व्हिवान (वय ३०, रा. नालंदा रेसिडेन्सी, बाणेर, दोघेही मूळ रा. नायजेरिया) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील नालंदा रेसिडेन्सी येथे दोन व्यक्तीकडे अमली पदार्थ असून त्यांच्याकडून अमली पदार्थ विक्री केली जात असल्याची खबर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (क्रमांक एक) पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT