Charging-Station sakal
पुणे

Pune : ई-वाहनांसाठी पीएमपीची सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन

पीएमपीएमएल प्रशासन आता नागरिकांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारत आहे. अदानी टोटल गॅस लि.च्या मदतीने पुण्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पीएमपीएमएल प्रशासन आता नागरिकांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारत आहे. अदानी टोटल गॅस लि.च्या मदतीने पुण्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

पुणे - पीएमपीएमएल प्रशासन आता नागरिकांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारत आहे. अदानी टोटल गॅस लि.च्या मदतीने पुण्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. अदानी समूहाच्या पथकाने या जागांची पाहणी केली. पीएमपीच्या जागेवरच हे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यासाठी अदानी समूह खर्च करणार आहे. जागेच्या बदल्यात पीएमपीला ३२ टक्के रक्कम दिली जाणार आहे.

पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या अनेक ठिकाणी जागा आहेत. त्यापैकी काही निवडक जागांवर ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. हे चार्जिंग स्टेशन सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ई-वाहन चालकांची मोठी सोय होणार आहे.

येथे असणार चार्जिंग स्टेशन...

हिंजवडी, कात्रज, बाणेर-सुस रोड, भोसरी, पुलगेट, डेक्कन जिमखाना, हिंजवडी फेज २

काय सुविधा मिळणार

  • ज्यांना घरी वा कार्यालयात ई-वाहनांचे चार्जिंग करणे शक्य नाही, अशासाठी हे स्टेशन महत्त्वाचे ठरेल.

  • २४ तास सुरू राहिल्याने प्रवाशांना जेव्हा वेळ उपलब्ध असेल तेव्हा वाहनांचे चार्जिंग करणे सोपे जाणार.

पीएमपीच्या जागांवर ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. याचा लाभ सर्वांना घेता येईल. तांत्रिकदृष्ट्या नुकतीच पाहणी झाली. लवकरच या कामाला सुरवात होईल.

- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT