पुणे

आर्थिक धोरणांविरोधात लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन

CD

पुणे, ता. १५ : केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात लक्ष्मी रस्ता येथे गुलाबो गँग व बिटिया फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी अनोखे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.
‘झालमोरी बेचो, सोना मत बेचो’ अशा घोषणा देत महिलांनी हातात झालमोरी घेऊन नागरिक व सराफ व्यावसायिकांना वाटप करत सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी सराफ व्यावसायिक सचिन अष्टेकर उपस्थित होते. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांच्या पुढाकारातून झाले. या आंदोलनात शोभा पणीकर, कीर्ती जाधव आदींचा समावेश होता. वाढती महागाई, आर्थिक ताण आणि बदलत्या सरकारी धोरणांचा सामान्य नागरिकांवर होत असलेला परिणाम अधोरेखित करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे तिवारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईत दमदार पाऊस! जलसाठा ४१ टक्क्यांवर पोहोचला, पण पुढचे दोन महिने चिंता वाढवणारे

Solapur Airport: होटगीपेक्षा बोरामणी फायदेशीर! फक्त ५०० कोटींत आधुनिक विमानतळ; सरकारचा पुन्हा प्रकल्पाकडे कल

Farmer Struggle: शेती वाचवण्यासाठी माणसं झाली बैल! आईने कुळव, मुलाने ओढली पाभर; जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी..

शूटिंग पूर्ण, पण रिलीजवर टांगती तलवार! कंगनाच्या 'Queen 2' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

India Heavy Rain: देशभरात पावसाचा जोर; जनजीवन विस्कळित; सुरतमध्ये ८५ वर्षांचा विक्रम मोडीत, दिल्ली-जयपूर महामार्ग खचला

SCROLL FOR NEXT