पुणे

आज पुण्यात १५ मे २०२६ शुक्रवार

CD

आज पुण्यात १५ मे २०२६ शुक्रवार
....................
सकाळी ः
जनसंपर्क अभियान ः प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे आयोजित ः प्रारंभ २०२६- आयकर अधिनियम जनसंपर्क अभियान ः प्रमुख पाहुणे- डॉ. मेधा कुलकर्णी ः उपस्थिती- लीला पूनावाला, प्रदीप भार्गव ः कॉसमॉस टॉवर, ऑडोटोरियम, शिवाजीनगर ः १०.३०.
कविसंमेलन ः रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ः डॉ. रामदास मारणे यांचा सन्मान आणि ‘झाड’ या विषयावर कविसंमेलन ः प्रमुख उपस्थिती- उल्हास पवार ः अक्षरवेल सभागृह, सदाशिव पेठ ः ११.००.
सायंकाळी ः
ग्रंथ प्रकाशन ः प्राजक्त प्रकाशन आयोजित ः संतोष शेंडगे यांनी अनुवादित केलेल्या इंग्रजी ग्रंथ ‘नर्मदेऽऽ हर हर’ व ‘साधनामस्त’चे प्रकाशन ः अध्यक्ष- विजय कुवळेकर ः प्रमुख उपस्थिती- मिलिंद कर्वे, डॉ. कृष्णमेघ कुंटे ः महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ५.३०.
नाट्य शिबिर समारोप ः भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातर्फे ः नाट्य शिबिराचा समारोप ः प्रमुख पाहुणे- तेजस बर्वे ः भारती निवास हॉल, प्रभात रस्ता, गल्ली नं. १४, एरंडवणे ः ६.००.
व्याख्यान ः मराठी विज्ञान परिषद आयोजित व्याख्यान ः विषय- ‘दूरभाष ते दूरसंचार- माहितीच्या प्रवासाची गोष्ट’ ः वक्ते- डॉ. विश्राम ढोले ः एस. एम. जोशी फाउंडेशन चर्चा सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ ः ६.१५
......... ........ .......... ......... ..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनानिमित्त महापौरांच्या मुंबईकरांना शुभेच्छा

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT