आज पुण्यात, शुक्रवार. दि. २३ ऑक्टोबर २०२६ साठी
+++++++++++++++++++++++++++++
सकाळी
-चर्चा : बालहक्क कृती समितीतर्फे विशेष परिसंवाद : विषय- शाळाबाह्य मुले, मनपा शाळेत प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणी, शाळा गळती रोखण्यासाठी आव्हाने आणि ‘एसएमसी’च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांवर : बाळासाहेब ठाकरे सभागृह, सारसबागेसमोर, स्वारगेट : १०.००.
-उद्घाटन : ‘द पुणे फाउंटन पेन शो’चे : ‘द इंक अँड द पेन’तर्फे : हस्ते- डॉ. रोहित टिळक, कृष्णा राव पी. : लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ : १०.३०.
- प्रदर्शन : रंगशिल्प ग्रुपतर्फे चित्रांचे : रवी परांजपे स्टुडिओ, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर : ११.००.
- मेळावा : राज्यस्तरीय आरोग्य-पोषणाचा : अनुसंधान ट्रस्ट-साथीतर्फे : ‘आमची गोष्ट आमच्या तोंडून’ या विषयावर : प्रमुख उपस्थिती- डॉ. सुनील भोकरे, डॉ. दीप्ती देशमुख, डॉ. नीना बोराडे : जे. पी. नाईक शिक्षण व विकास केंद्र, एकलव्य पॉलिटेक्निकमागे, आंबेडकर शाळेजवळ, कोथरूड : ११.३०.
दुपारी
-कार्यक्रम : महिलांच्या प्रेरणादायी कथा व सन्मानाचा : अर्हम फाउंडेशनतर्फे : प्रमुख पाहुणे- डॉ. शर्मिला बापट, तेजस्वी सातपुते, अपर्णा प्रभू देसाई, पवनीत कौर, डॉ. पारुल गंजू : उपस्थिती- गौरी पोखरियाल, तेजल गायकवाड, जुबी, जुही गुप्ते, आशा गौर : आयएमए नीतू मांडके सभागृह, टिळक रस्ता : ४.००.
सायंकाळी
- प्रदर्शन : चित्रसूत्र आर्ट स्टुडिओतर्फे चित्रांचे : ‘रंगावलीची काव्यात्मक क्वांटम दृष्टी’ या संकल्पनेवर आधारित : प्रमुख पाहुणे- कृष्णकुमार गोयल : पी. एन. गाडगीळ अँड सन्स आर्ट गॅलरी, सनगार्ड बिल्डिंग, रिलायन्स मार्टजवळ, फेज एक रस्ता, औंध : ५.००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.