Pune Fire News
Pune Fire News esakal
पुणे

Pune Fire : स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग; अग्निशमन दलाची सहा वाहनं घटनास्थळी

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुण्याती स्वारगेट परिसरामध्ये दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे सहा वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यात स्वारगेट परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली. या आगीने अनेक दुकानांना भक्ष्य केलं आहे. भंगार दुकानाला पहिल्यांचा ही आग लागली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे सहा वाहने घटनास्थळी दाखल झालेले आहे. आतापर्यंत ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी गेलेले असून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दोन-अडीच महिन्यांपूर्वी अशीच आगीची घटना पुण्यामध्ये घडली होती. पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली होती. एका इमारतीत हे हॉटेल ७ व्या मजल्यावर असल्यामुळे आगीचे लोण पसरत आहे. आग इतकी भीषण होती की, यामुळे टेरेसचेही मोठे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT