Amitabh Gupta Sakal
पुणे

Pune Ganpati Visarjan: मिरवणुका खोळंबल्या; पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीचे रथ पुढे जात नसल्याने थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अ‍ॅक्शन मोडवर आले असून स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. मिरवणुकीतील गोंधळ कमी करण्यासाठी आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरत मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

(Police Commissioner Amitabh Gupta Action Mode in Ganesh Visarjan)

दरम्यान, आज रात्री ८.३० वाजल्यापासून भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ (अचानक) मित्र मंडळ हे कुमठेकर रोड वर थांबले होते. वारंवार अनेक मंडळाने पोलिसांना आणि महापालिका प्रशासनाला सांगून सुद्धा मंडळ आपली मिरवणूक पुढे घ्यायला तयार नव्हते. नवनाथ (अचानक) मित्र मंडळ रस्त्यावर थांबल्याने बाकीच्या मिरवणुका खोळंबल्या होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता स्वतः पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन दीपक पोटे यांच्या मंडळाला पुढे जाण्यास सूचना दिल्या.

यासह पोलिस आयुक्त यांनी महापालिकेच्या मंचावर असलेल्या काही कार्यकर्त्यांना हाकलले. यामुळे काही काळ अलका टॉकीज चौकात तणाव निर्माण झाला होता. पण स्वत: पोलीस आयुक्त रस्त्यावर आल्याने गोंधळ कमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT