कचरा कुंडी
कचरा कुंडी sakal
पुणे

पुणे : उड्डाणपूला खाली बनली कचरा कुंडी

सकाळ वृत्तसेवा

महर्षी नगर : शंकर शेठ रस्त्यावरील अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूला खाली मोठया प्रमाणात कचरा गेल्या अनेक महिन्यांपासून पडला आहे आरोग्य खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे, पादचारी नोकरदारांना वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून चिकन मांस आदी टाकले जातात.

वाजपेयी उड्डाणपूलाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून एक वृद्ध बसलेले असतात, वृद्धाचे नातेवाईक जवळच्या झोपडपट्टी भागात राहत असल्याची माहिती मिळाली.तसेच वखार महामंडळ ते डायस प्लॉट दरम्यान सोळाशे मीटर लांबीचा बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूलाखालील जागेत देखील नागरिक कचरा टाकत असल्याने उड्डाणपूलाचे विद्रुपीकरणासह आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, कचऱ्याच्या प्रश्नामुळे परिसराच्या सौंदर्याला देखील बाधा पोहोचत आहे.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे यांना विचारले असता ते म्हणाले सदर कचरा काढण्यासाठी कर्मचारी पाठवण्यात येतील, सायंकाळच्या सुमारास कचरा, टाईल्स चा माल, विनावापर मांसाहारी माल टाकण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर घनकचरा विभागाला कळवून विद्युत विभागाला प्रस्ताव देणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

MS Dhoni: धोनीचं श्वानप्रेम! फादर्स डे निमित्त लेकीनं शेअर केला तो खास Video; एकदा पाहाच

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

SCROLL FOR NEXT