ghat at Ambegaon sakal
पुणे

पुणे : आंबेगाव येथील घाटात रात्री दरड कोसळली

एका बाजूने वाहतूक सुरू आहे.

चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : भीमाशंकर कडे जाणाऱ्या पोखरी ता आंबेगाव येथील घाटात रात्री झालेल्या पावसामुळे दरड कोसळली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून हा घाट एका बाजूने चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश पठाडे यांनी त्वरित दखल घेऊन येथे जेसीबी पाठवून एका बाजूने रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे. एका बाजूने वाहतूक सुरू आहे.दुपारी एक वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल अशी माहिती श्री पठाडे यांनी दिली. हा घाट अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा असल्यामुळे पर्यटक व श्री क्षेत्र भीमाशंकर जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT