पुणे

लोणीत तरुणाला बेदम मारहाण

CD

लोणी काळभोर, ता. १८ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील हॉटेलमध्ये जेवण करत असताना ‘आमच्याकडे का पाहतो’, असे म्हणून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्याची घटना शनिवारी (ता. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद दिलीप शेंडगे (वय ३०, रा. कवडीपाट टोलनाका) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर विश्वराज हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राज राजेंद्र पवार, सौरभ सुनील गायकवाड, राहुल संतोष गाडगे आणि एका अल्पवयीन मुलावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपाली जाधव पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

Wath A Ball! पृथ्वी शॉचा संघर्ष सुरूच... डोळ्यासमोर चेंडू फिरला अन् यष्टिंवर आदळला, हा पठ्ठ्या नुसता पाहत राहिला Video Viral

रितेश देशमुखवर चक्क उधारी! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...'मला त्याची उधारी चुकवायची, प्लीज मदत करा'

Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT