ignou admission sakal
पुणे

Pune : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात करता येणार 'बीबीए'

‘‘कौशल्याधारीत अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल पाहता. इग्नूच्या वतीने तीन वर्षाचा बीबीए अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) बॅचलर ऑफ बिजिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे. जुलै २०२३ च्या सत्रासाठी सुरू केलेला हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदी माध्यमात उपलब्ध असेल.

इग्नूचे पुणे विभागीय संचालक डॉ. डी.आर. शर्मा यांनी या संबंधीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात,‘‘कौशल्याधारीत अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल पाहता. इग्नूच्या वतीने तीन वर्षाचा बीबीए अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

एकूण १२० श्रेयांकाच्या या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी ४० श्रेयांक असणार आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, मूल्यवर्धित शिक्षण आदीचे प्रशिक्षण दिले जाईल.’’पात्र विद्यार्थी ३१ जुलै पर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

प्रवेशासाठी संकेतस्थळ : https://ignouadmission.samarth.edu.in/

इमेल : rcpune@ignou.ac.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT