ज्योतिराम चव्हाण  sakal
पुणे

Pune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमान

ज्योतिराम चव्हाण गंगा व्हिलेज सोसायटीच्या वतीने सन्मान

अशोक बालगुडे

उंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.

हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेज सोसायटीचे चेअरमन योगेंद्र गायकवाड यांच्या हस्ते चेर्व्हिया (इटली)मध्ये आयर्न मॅन किताब पटकविणाऱ्या चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिलावर शेख, मधुकर जगताप, डॉ. अनिल पाटील, मोहन मोरे, संजय पवार, प्रकाश खांडेकर, रंजना रणपिसे, अंकुश जाधव, संतोष कारंजकर, विवेक मुळे, रोहिदास सायकर, रतन कुंडू, श्रीकृष्ण ताजने, सुनील गव्हाळे, नितेश गद्रे, गणेश पाटील, गणेश वाडकर, वसीम फरास, मधू मेनन उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, आयर्नमॅन स्पर्धा म्हणजे २ तास २० मिनिटांत ४ किमी स्वीमिंग, ८ तास १० मिनिटांत १८० किमी सायकलिंग, आणि ६ तास ३० मिनिटांत रनिंग असे एका पाठोपाठ तीन प्रकार असून, १६ तासांच्या आत पूर्ण करायचे असते. मात्र, हा प्रवास अवघ्या १२.२९ मिनिटांत पूर्ण करून विक्रम करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT