Pune jabalpur train will run all year 
पुणे

पुण्यातून मध्यप्रदेशात जाण्यासाठी आता वर्षभर सोय; पहा कशी?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-जबलपूर या साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्या पुढील वर्षभरासाठी वाढविल्या आहेत. ही गाडी 31 डिसेंबर 2020 पर्यंत प्रत्येक मंगळवारी (क्रमांक : 01655) आणि सोमवारी (क्रमांक : 01656) सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे.

संजय राऊतांचे 'मिशन पुणे महापालिका'

नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, छनेरा, शिरकिरा, हरदा, इटारसी, पीपरिया, गाडरवारा, करेलीमार्गे ही गाडी जबलपूरला जाईल. संबंधित गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.  

सुर्यग्रहण पाहायचंय? मग, ही घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT