MLA Bhimrao Tapkir sakal
पुणे

MLA Bhimrao Tapkir : खडकवासला धरणाच्या रिकाम्या जागेत क्रीडांगण करा

खडकवासला धरण परिसरातील रिकाम्याजागी अतिक्रमण होत आहे. याकडे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दाद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला धरण परिसरातील रिकाम्याजागी अतिक्रमण होत आहे. याकडे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दाद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

खडकवासला - खडकवासला धरण परिसरातील रिकाम्याजागी अतिक्रमण होत आहे. याकडे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दाद्वारे सरकारचे लक्ष वेधले. तेथे क्रीडांगण करण्याची मागणी त्यांनी आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली.

खडकवासला मतदार संघांमध्ये खडकवासला धरणाच्या बाजूला पाणलोट क्षेत्रालगत व लाभ क्षेत्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये जलसंपदा विभागाची मोकळी जागा आहे. हि जागा रिकामी पडून आहे. खरं तर त्या ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. त्या ठिकाणी योग्य नियोजन केले तर, त्या ठिकाणी गार्डन, क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी होऊ शकतो. गावातील आणि त्याचप्रमाणे शहरांमधील नागरिकांना त्याच्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो. आज महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारला ही महत्वाची सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT