Pune Sakal
पुणे

Pune : बारामतीच्या किशोर भापकर यांना किर्लोस्कर आयकॉन पुरस्कार

किर्लोस्कर समूहाने आयएसएमटी कंपनी हस्तांतर करुन घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी उल्लेखनीय यश प्राप्त केले

मिलिंद संगई, बारामती.

Pune - किर्लोस्कर समूहाच्या वतीने बारामतीतील आयएसएमटी किर्लोस्कर प्रकल्पाचे प्रमुख किशोर भापकर यांना बारामती आयएसएमटी किर्लोस्कर प्रकल्पाने कंपनीच्या ईबीआयटीडीए (अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डिप्रिसीएशन अँड अमोर्टायझेशन) वाढीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल किर्लोस्कर आयकॉन या पुरस्काराने गौरविण्यात आले.

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात किर्लोस्कर समूहाचे एक्झिक्युटीव्ह चेअरमन व अतुल किर्लोस्कर व कार्यकारी संचालक आर.व्ही. गुमास्ते यांच्या हस्ते किशोर भापकर यांना पुण्यात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराने गौरविण्यात आले.

किशोर भापकर यांच्या नेतृत्वाखाली बारामती प्रकल्पाने भरीव योगदान दिले, त्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार दिला गेला.

किर्लोस्कर समूहाच्या आयएसएमटी प्रकल्पाचा ईबीआयटीडीए 80 कोटी वरुन 235 कोटींवर गेला आहे. त्यात बारामती प्रकल्पाचा सिंहाचा वाटा आहे. किर्लोस्कर समूहाने आयएसएमटी कंपनी हस्तांतर करुन घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT