Pune Koyta Gang 
पुणे

Pune Koyata Gang News: 'कोयता गँग'ची दयनीय अवस्था! पोलिसांनी हलगी वाजवत काढली धिंड

दहशत वाजवणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : हातात कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या टोळीची पुणे पोलिसांनी हलगी वाजवत धिंड काढली. यामुळं दहशत पसरवण्याच्या नादात या तरुणांना लाजिरवाण्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं. गेल्या काही दिवसांत पुण्यात कोयते घेऊन दहशत पसरवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. (Pune Koyata Gang News Gang was busted by Pune Police with halgi)

जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यासाठी कोयते जमा करणाऱ्या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातील कोंढवा भागात हा सगळा प्रकार घडला होता. या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून ज्या ठिकाणी या आरोपींनी दहशत माजवली होती त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. अनवाणी पायाने हलगी वाजवत पोलिसांनी त्यांना संपूर्ण परिसरातून फिरवले. दहशत वाजवणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT