Pune Koyta Gang vandalized cars Yerwada crime police sakal
पुणे

Pune Koyta Gang : येरवड्यात कोयता गँगने फोडल्या गाड्या

येरवडा येथील लमाण वस्ती येथे मंगळवारी ९ तारखेला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी चारचाकी वाहने फोडली

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी : येरवडा येथील लमाण वस्ती येथे मंगळवारी ९ तारखेला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी चारचाकी वाहने फोडली. या प्रकरणी शंकर मानु चव्हाण (वय-55वर्षे राहणार पांडु लमान वस्ती, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी 04अनोळखी इसमाना अटक करण्यात आली असून आरोपींचे नाव समजू शकले नाही.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की मंगळवारी पहाटे 04-05वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे शेजारी यांची वाहने नगरसेवक श्वेता चव्हाण यांचे कार्यालयासमोर पार्क केली असता या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.

गुन्हा दाखल घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, जयदीप गायकवाड( गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT