mla ravindra dhangekar esakal
पुणे

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

संतोष कानडे

Ravindra Dhangekar pune loksabha : पुणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परवाच धंगेकरांसाठी राहुल गांधींनी पुण्यात सभा घेतली. आता धंगेकरांनी पुणे शहरासाठी नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

धंगेकर यांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

1. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार

2. ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविणार

3. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न करणार

4. नागरी सुरक्षेला महत्त्व देऊन त्या दृष्टीने उपाययोजना करणार

5. आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता आरोग्य सुविधांकडे लक्ष देणार

6. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक ती पावलं उचलणार

7. जल व पर्यावरण ऱ्हास थांबावा, सर्वांना मुबलक पाणी देण्यासाठी कटिबद्द

8. पुण्याची संस्कृती टिकवून ठेवत पर्यावरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार

9. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यादृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी पाठपुरावा करणार

10. उद्योगाला बळ देण्याकाठी प्रयत्न करणार

11 श्रमिक असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी काम करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT