Anis Sundake sakal
पुणे

Anis Sundake : एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांनी भरला उमेदवारी अर्ज....

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोठा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आज पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोठा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर दुसरीकडे एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांनी देखील आपलं उमेदवारी अर्ज हे भरला आहे.आत्ता पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे, आणि एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांच्यात लढत होणार आहे. एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांना भाजपने मतांचं विभाजन करण्यासाठी उमेदवारी दिली असल्याची टीका होऊ लागली होती.

एकूणच पुण्याचे प्रश्न, एमआयएम वर होत असलेली टीका यावर एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT