george mango sakal
पुणे

Pune : मार्केटयार्डात सव्वाकिलो वजनाच्या जॉर्ज मँगोची आवक

व्यापारी संदीप कटके यांच्या किरण फ्रूट एजन्सी या गाळ्यावर दोन क्रेट इतकी आवक झाली

प्रवीण डोके @pravindoke007

पुणे : पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात तब्बल सव्वाकिलो वजनाच्या जॉर्ज मँगो या आंब्याची सोमवारी (ता.१५) आवक झाली. व्यापारी संदीप कटके यांच्या किरण फ्रूट एजन्सी या गाळ्यावर दोन क्रेट इतकी आवक झाली. या आंब्याला प्रतिकिलोला ५० रुपये भाव मिळाला.

याबाबतची माहिती देताना श्रीकांत कटके म्हणाले, वेल्हे तालुक्यातील सोडे सरपाले या गावातील शेतकरी श्रीराम सरपाले यांच्या शेतातून आंबा मार्केटयार्डात विक्रीला आला आहे. आंबा आकाराने मोठा असल्याने बाजारात चर्चेचा विषय ठराला होता. दरम्यान, हा आंबा खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT