पुणे

सुशांत चिपलकट्टी बॅडमिंटन जोड

CD

सुशांत चिपलकट्टी बॅडमिंटन जोड

या स्पर्धेतील विजेत्यांना ‘पुणे महापौर करंडक’ व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुंदर शेट्टी, गिरीश नातू, मंजूषा सहस्रबुद्धे, योनेक्सचे बालकिशन चौधरी, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, उपाध्यक्ष अविनाश जाधव, सचिव ः रणजीत नातू, सहसचिव आनंद जोशी, खजिनदार सारंग लागू, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, मिहीर रतनरंजकर हे उपस्थित होते.
अंतिम गटवार निकाल :
एकोणीस वर्षांखालील मुले : एकेरी ः देव रुपारेलिया (भारत) वि.वि. निश्चल चंद (भारत) २१-१६, २१-१६. मुली : ईशिता नेगी (भारत))वि.वि. गाथा सूर्यवंशी (भारत) २१-१९, २१-१८.
मुले दुहेरी गट : पवन सुरेश व पुनीत सुरेश (भारत) वि.वि. आर्यबका ओक्टा डिसाबियन व मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया (इंडोनेशिया) २५-२३, २१-१९. मुली दुहेरी गट : चन्थरात मर्ंदाकुल व पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन (थायलंड) वि.वि. दिया भीमैया व कीर्थी मंचला (भारत) २१-१५, २१-११. मिश्र गट दुहेरी : मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया व अफिजाह रहमाधानी (इंडोनेशिया) वि.वि. पुनीत सुरेश व दीपक राज आदिती (भारत) २४-२६, २१-१७, २१-१६.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT