Pune Mumbai Expressway Will Closed corona Virus 
पुणे

Corona Virus : पुणे - मुंबई प्रवास करणार आहात? थांबा....

सकाळवृत्तसेवा

पुणे : एरवी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज (सोमवारी) सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळत आहे. कोरोना व्हायसरचा संसर्ग रोखण्यासाठी 'जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागरिक घराबाहेर न पडल्याने वर्दळीचा एक्सप्रेस वे ओस पडला होता.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवारी (ता.२३) एक्सप्रेस वेवर तुरळक वाहने दिसून येत होती. पोलिसांनी कळंबोली जवळ द्रुतगती मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनांअभावी नंतर तो मागे घेण्यात आला. एक्सप्रेस वे वरील कुसगाव, पुणे-मुंबई महामार्गावर वरसोली टोलनाक्यावर अद्यापही शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

मूंबई- पुणे प्रवास टाळण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे - मुंबई एक्स्पेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक बॅरीगेड लावून बंद ठेवण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT