Crime on Building Sakal
पुणे

Municipal Crime : दोन अनधिकृत इमारतींवर पालिकेची उंड्रीमध्ये कारवाई

उंड्री (ता. हवेली) येथील स. नं. ५१ आणि ५९ मधील अनधिकृत चार-पाच मजली दोन इमारतीवर कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

उंड्री (ता. हवेली) येथील स. नं. ५१ आणि ५९ मधील अनधिकृत चार-पाच मजली दोन इमारतीवर कारवाई केली.

उंड्री - उंड्री (ता. हवेली) येथील स. नं. ५१ आणि ५९ मधील अनधिकृत चार-पाच मजली दोन इमारतीवर कारवाई केली. सुमारे ३० हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे केल्याची माहिती महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार यांनी दिली.

गज्जलवार म्हणाले की, स. नं. ५१ आणि ५९ येथे बांधकाम विकास विभाग झोन-१च्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे, शाखा अभियंता शैलेंद्र काठवटे, गोपाळ भंडारी, कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार आणि पोलीस निरीक्षक राजू अडगाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाईसाठी दहा बिगारी, एक जेसीबी, दोन ब्रेकर आणि एक जॉ कटरच्या साहाय्याने कारवाई करून दोन्ही इमारती पाडल्या. कारवाई दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोंढवा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT