Corona Vaccination News esakal
पुणे

Covid-19 Vaccination : कोरोनाचा कहर वाढत असतानाच पुण्यातलं लसीकरण थांबवलं

पुणे महानगर पालिकेच्या एकाही रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू नाही.

अक्षय बडवे

पुणे महानगर पालिकेच्या एका ही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या दवाखान्यांमधील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.

नायडू, कमला नेहरू, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारखा महानगर पालिकेच्या रुग्णालयात लसीकरण सध्या बंद आहे. लसींचा साठा नसल्यामुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधलं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे.

मार्च पासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात मात्र लसीकरण बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण थांबवले आहे.

पुढील ८ दिवसात कोरोना प्रतिबंधक लस या रुग्णालयात उपलब्ध होतील आणि लसीकरण सूर होईल. सध्या पुणे शहरात परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन खबरदारी घेत आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT