Pune
Pune 
पुणे

पुणेकरांवरील कराचा बोजा वाढणार; अर्थसंकल्पात करवाढीचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहराच्या विकासाची दिशा दर्शविणारा 6 हजार 229 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. मिळकतकर 12 टक्के तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

2020-21 या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 536 कोटी रुपयांनी अंदाजपत्रकात तरतूद कमी झाली आहे. गेल्या वर्षी ५ हज़ार ८१२ कोटींचा अर्थसंंकल्प होता. 

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, नगरसचिव सुनील पारखी, दरम्यान, यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात दांडी मारली. हातावर मोजण्याएवढेच नगरसेवकांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT