pune municipality will go from house to house for Corona virus Survey from today 
पुणे

CoronaVirus : आजपासून महापालिका करणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी (कंटेमनमेंट प्लॅन) महापालिकेकडून शहरातील घरोघरी जाऊन कोरोना विषाणूबाबतचे सर्वेक्षण सोमवारपासून (ता. 16) केले जाणार आहे. त्यासाठी 125 पथके तयार केली असून, एका पथकामध्ये तीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

सिंहगडावर पर्यटकांची संख्या रोडावली
पालिकेतील आरोग्य निरीक्षक, समूह संघटिका, विभागीय आरोग्य निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशा विविध पदनिहाय कर्मचारी, अधिकारी यांचा या पथकात समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्या भागात विषाणूचा प्रादुर्भाव किंवा परिस्थिती असेल अशा भागांत तसेच गेल्या महिनाभरापासून परदेशातून पुण्यात आलेले देशी-परदेशी नागरिक यांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये कोरोनासंदर्भात माहिती देणे, कोरोनाबाबत लक्षणे आढळल्यास डॉ. नायडू रुग्णालयात तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला, 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT