Highway
Highway 
पुणे

पुणे-नाशिक मार्ग घेणार मोकळा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा

पुणे - खेड- सिन्नर महामार्गावरील राजगुरुनगर शहर बाह्यवळण (५ किमी), मंचर शहर बाह्यवळण व मंचर ते एकलहरे गावापर्यंत महामार्ग (८ किमी) आणि पेठ ( ६८० मीटर) महामार्ग चौपदरीकरण, या कामाची २१६ कोटी ५८ लाख रुपये किमतीची निविदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.  

खेड ते सिन्नर महामार्गाच्या १३८ किलोमीटर लांबीच्या १३४८ कोटी रकमेच्या चौपदरीकरण कामास मंजुरी मिळाली होती. हे काम ‘आयएलएफएस’ या कंपनीला फेब्रुवारी २०१४ मध्ये दिले. कामाला ऑगस्ट २०१७ची मुदत होती. मात्र, भूसंपादन व्यवस्थित झाले नाही, त्यातच २०१७ मध्ये ‘आयएलएफएस’ दिवाळखोरीत निघाली. सर्व बाह्यवळण कामांसाठी प्राधिकरणाकडून ४५० ते ५०० कोटी निधीला मंजुरी मिळाली. नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट या कामांची ८९ कोटींची निविदा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध झाली. दुसऱ्या टप्प्यात राजगुरुनगर व मंचर बाह्यवळण व मंचर ते एकलहरेपर्यंतचा महामार्ग, आदी १४ किलोमीटरच्या कामांसाठी २१६ कोटींची निविदा प्रसिद्ध केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT