पुणे, ता.५ ः नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी व्यक्तिगत देणगीदारांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’ने केलेल्या आवाहनास आठव्या दिवशीही राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. १९४३ पासून नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंडा’ने कायम ठेवत नेपाळ पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाजाला मदतीचे आवाहन केले होते.
यांनी केली सढळ हातांनी मदत (रुपयांत)
२१ हजार : जयंत वाघ व डॉ.सतीश जैन.
११ हजार :संतोष सरोदे.
१० हजार :मकरंद बक्षी.
पाच हजार : वसंतराव जाधव (कै.रजनी जाधव यांच्या स्मरणार्थ), सदानंद पाटील, नेहा वनकाळास, जयंतराव पाटील, सूर्यकांत घाटगे, नीरज बन्नौरे, अमेया टिपणीस, सिंधू अहिवळे, मेधा खटावकर व डॉ.लतिका पाटील.
चार हजार :अभिजित दणाईत.
तीन हजार ः मैत्रेय ग्रुप (दि.मॉडेल हायस्कूल,माळीनगर) व वैशाली धिमधिमे.
दोन हजार : पुष्कर पाटील, पुष्करणी पाटील, तारिणी पाटील, साधना बावसे, वसंत सिंगासने, खुशबू फुलफगर, उदय लागू, किशोर फुलारी, किशोर कुलकर्णी व शांताराम घाटपांडे.
एक हजार :रचना कुंभार, हेमाली कुलकर्णी, विनायक लिपणे, ॲड.महेश पाटील, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रसन्ना देशपांडे, डॉ.स्नेहल पाटील, रमेश खोकले, महेश गायकवाड, शैला तावरे, सोमनाथ अहिरराव, शिवकुमार उडगे, पराग पाटील, वीणा नाकानेकर, सिराज पिरजादे, बाळकृष्ण जोशी, संग्राम सोनकांबळे, कल्पेश जाधव, जयश्री नायडू, डी.एन.सावंत, राहुल तांदळे, रामदास चाईंदे, जगदीश पाटील, अमोल लोकरे, संजीवनी मोरे, हरिबा शेडगे (वाढदिवसानिमित्त), अनिश येळे, मोहिनी कोंढाळकर व अनुराधा नामजोशी.
५०० रुपये : भास्कर कुलथे, सुनील गांधी, नसरीन मुलाणी, सचिनकुमार डागा, स्वाती कापसे, मिलिंद भस्मे, दशरथ चावरे, प्रांत पाटील, मिलिंद कुलकर्णी, स्वाती भोसले, सोमनाथ ठकार, घनश्याम भापकर, विवेक मैत्र, रमेश वत्रे, स्मिता यादव व मदन विसावे. याशिवाय धीरज फुलफगर (२,५०० रु),जितेंद्र राणा (२,१०० रु), अलका रोडे व सुनंदा शिंदे प्रत्येकी १,५०० रु ,ब्रह्मानंद नाईक (१,२५२ रु), भरत आरके (१,१११ रु), हर्षद शहा व सुजित शाह प्रत्येकी १,१०० रुपये अशी मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.