पुणे

नेटबॉल निवड चाचणीचे बारामतीत रविवारी आयोजन

CD

बारामती, ता. १५ : पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेच्या वतीने वरिष्ठ राज्य नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुणे जिल्हा वरिष्ठ नेटबॉल संघाच्या (पुरुष व महिला) निवड चाचणीचे आयोजन केले आहे. ही निवड चाचणी रविवारी (ता. १५) बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात होणार आहे. या निवड चाचणीतून निवड करण्यात येणारे खेळाडू अमरावती येथे २५ ते २७ जुलै दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ राज्य नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व पात्र व इच्छुक पुरुष आणि महिला खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह, योग्य क्रीडा पोशाखात चाचणीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले. अधिक माहितीसाठी किरण भोसले (७३८५९१४७७०) यांच्याशी संपर्क साधावा, असेही संघटनेने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी भक्तांसाठी अनोखी सेवा; भिवंडीत तब्बल एक लाख वडापावचे मोफत वाटप

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT