पुणे

आधार कार्ड केंद्रांसाठी 160 ऑपरेटर द्यावेत 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच जिल्ह्यात मंडलस्तरावर आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या 92 मशिन्स सुरू केल्या असून, येत्या आठवडाभरात 158 नवीन मशिन्स पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्‍यक 160 मशिन्स ऑपरेटर देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून "आधार' (यूआयएडी)कडे पाठविण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ""सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि मंडल कार्यालयांमध्ये नवीन 158 मशिन्स पुरविले जाणार आहेत. त्यासाठी "यूआयएडी'ची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर "महाऑनलाइन'कडून नवीन ऑपरेटरची नोंदणी करून त्यांच्या नावे लॉगिन केले जाईल. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील आधार केंद्रांवर आवश्‍यक मनुष्यबळ पुरवावे लागणार आहेत. दोन्ही शहरांमधील केंद्रांवर 195 मशिन्सची आवश्‍यकता आहे. तूर्तास 60 मशिन्सवर काम सुरू आहे. येत्या आठवडाभरात मशिन आणि नवीन ऑपरेटर पुरविले जातील.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT