35 illegal school  
पुणे

Pune Illegal Schools: राज्यातील अनधिकृत शाळांवर होणार कारवाई; मोठ्या दंडाची तरतूद

अन्यथा शिक्षणाधिकाऱ्यांवरही कारवाईची तरतूद

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यातील अनाधिकृत शाळांवर कारवाई करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं पत्रक काढलं आहे. येत्या शैक्षणिक वर्षात या अनधिकृत शाळा बंद कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या पत्रकात अशा शाळांना मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. (Pune news action will be taken against illegal schools in Maharashtra Provision of heavy fines)

पत्रकात काय म्हटलंय?

सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनाधिकृत शाळांची दिलेल्या निर्देशांनुसार योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे, असंही या पत्रकातून निर्देश देताना म्हटलं. (Latest Marathi News)

अनधिकृत शाळा असतील तर त्या बंद कराव्यात अन्यथा शाळा सुरू राहिल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शाळांच्या फलकावरती 'यू डायस' नंबर असणं आवश्यक आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT