pune sakal
पुणे

Pune News : अवैद्य दारू विक्री दुकानावर महिलांचा मदतीने आळेफाटा पोलिसांनी केली कारवाई

या ठिकाणी झालेल्या कारवाईत एकूण १३ जीएम संत्रा कंपनीच्या कॉटर १८० मिली मापाच्या .

सकाळ वृत्तसेवा

राजेश कणसे

आळेफाटा - अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना मिळाल्यानंतर सोमवार दिनांक २ रोजी दुपारच्या सुमारास आळेफाटा पोलीस तसेच महिला ग्रामस्थ, बचत गटातील महिला, यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्री केंद्रावर जाऊन धडक कारवाई केली आहे. यामध्ये पोलीसांनी नारायण परशुराम शिंगाळ वय ६५) राहणार सुरकुलवाडी (नळवणे) यास ताब्यात घेतले आहे.

या ठिकाणी झालेल्या कारवाईत एकूण १३ जीएम संत्रा कंपनीच्या कॉटर १८० मिली मापाच्या प्रत्येकी किंमत ७० रुपये किमतीच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. सुरकुलवाडी गावातील नारायण परशुराम शेंगाळ यांनी घराच्या पाठीमागे आडोशाला हा बिगर परवाना देशी दारूच्या व्यवसाय सुरू केला होता.

यात एकून ९१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.अशी फिर्याद आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन लहानु राहणे यांनी दिली आहे. यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, विकास गोसावी तसेच ग्रामस्थ नळवणे, सुरकुलवाडी गावच्या महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

या मूलांकाच्या लोकांपासून सावध राहा ! अंतर्ज्ञानी असतात हे लोक; भविष्यातील घटना आधीच समजतात

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT