Prostitution in Pune Sakal
पुणे

Sakal Impact : आंबेगावातल्या वेश्याव्यवसायाने नागरिक त्रस्त; महिला आयोगाचे कारवाईचे आदेश

'सकाळ'ने यापूर्वी अनेकदा इथल्या वेश्या व्यवसायाच्या समस्येबद्दल वृत्त दिले होते.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातल्या नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय वाढला आहे. त्याविरोधात आता महिला आयोगाने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

पुण्यातल्या कात्रज नवले पूल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलं होतं. यामुळे स्थानिकांना तसंच मुली, महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याविषयीचं सविस्तर वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केलं होतं.

या वृत्ताची दखल घेत महिला आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी ट्वीट करुन माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये चाकणकर म्हणतात, "पुण्यातील कात्रज नवले पुल भागात वेश्याव्यवसाय सुरु असल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त आज दै सकाळने दिले आहे. याची आयोगाने दखल घेतली असून पुणे पोलिस आयुक्तांना याप्रकरणी कारवाई करत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Flood Rescue : शाहूंच्या भूमीत क्रांतिकारी पाऊल! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज झाली देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम, तुम्हीही कराल सॅल्यूट

HTBT Cotton Seeds Raid : बुलढाणा जिल्ह्यात HTBT कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; ८.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pali Bus Stand : पाली बसस्थानक नूतनीकरणासाठी मनसेचे परिवहन मंत्र्यांना मनसेचे साकडे; वेळेत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

ज्याची लायकी नाही त्याला घेतला की... बायकोलाच रोल दिला बोलणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं चोख उत्तर; म्हणाले-

SCROLL FOR NEXT