bhor sakal
पुणे

Pune News : भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे आरोग्य सेवा

दर आठवड्यातून बुधवार व शुक्रवार अशी दोन टप्प्यात वेगवेगळ्या १६ गावातील नागरिकांना ही आरोग्य सेवा देण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

भोर - पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे (लॉंचद्वारे) आरोग्य सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पाऊस काळात ही सेवा बंद असते. धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी शहरात येणं शक्य होत नसल्याने, शासनाकडून आक्टोंबर महिन्यांपासून ही आरोग्य सेवा दिली जाते.

दर आठवड्यातून बुधवार व शुक्रवार अशी दोन टप्प्यात वेगवेगळ्या १६ गावातील नागरिकांना ही आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. गरजेच्या औषधसाठ्यासह डॉक्टर,नर्स, शिपाई व लॉंच ऑपरेटर यांच्या मार्फत लाँचद्वारे तरंगत्या दवाखान्यातून आरोग्य सेवा मिळण्यास सुरुवात झाल्याने भाटघर धरण क्षेत्रातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पप्पू यादवांचा पुजाऱ्याचा वेष अन् राहुल गांधींची श्रद्धाळूची भूमिका; संसदेतील 'त्या' प्रकारावर लोकसभा अध्यक्ष नाराज

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना चाप! पुणे पोलिसांच्या डिजिटल कारवाईत 845 पोस्ट हटवल्या, 132 गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT