जंक्शन (ता इंदापूर) : येथे नाभिक समाजाच्या युवकांनी काळ्या फिती बांधून मुख्यमंत्र्यानी नाभिक समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्य निषेध करून माफी मागण्याची मागणी केली.
जंक्शन (ता इंदापूर) : येथे नाभिक समाजाच्या युवकांनी काळ्या फिती बांधून मुख्यमंत्र्यानी नाभिक समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्य निषेध करून माफी मागण्याची मागणी केली. 
पुणे

नाभिक समाजाकडून मुख्यमंत्र्याचा निषेध; इंदापूरमध्ये काळ्या फिती

राजकुमार थोरात

वालचंदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर,कळंब ,जंक्शन परिसरातील नाभिक समाजाच्या युवकांनी काळ्या फिती बांधून मुख्यमंत्र्याचा निषेध करून नाभिक समाजाची माफी मागण्याची मागणी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल गावोगावी मुख्यमंत्र्याच्या वक्तव्य निषेध करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वालचंदनगर,कळंब परिसरातील नाभिक समाजाच्या युवकांनी आज रविवार (ता १९) रोजी सलून ची दुकाने बंद ठेवून काळ्या फिती लावून निषेध केला.

जंक्शन येथे वालचंदनगर पोलिसांना निवेदन देवून मुख्यमंत्र्यानी नाभिक समाजाची माफी मागण्याची मागणी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे,आरपीआय चे महादेव मिसाळ ,बसपाचे हर्षवर्धन गायकवाड,महेश लोंढे, राष्ट्रवादीचे नवनाथ धांडोरे ,तुषार घाडगे उपस्थित होते. नाभिक समाजाचे कालीदास राऊत,दिलीप राऊत,राजू धारे ,प्रमोद खंडागळे,दादा खंडागळे,जयवंत साळुंके यांच्यासह समाजाच्या युवकांनी काळ्या फिती बांधून आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT