jail Sakal
पुणे

येरवडा : महात्मा फुले वसतिगृहातून दोन न्यायबंदी पळाले

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : वसतिगृहाच्या रखवालीतून केले पलायन

सकाळ वृत्तसेवा

Pune News : लघुशंकेसाठी खोलीबाहेर आलेल्या दोन न्यायबंदींनी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले. येरवडा (Yerwada) येथील महात्मा ज्योतिबा फुले कारागृहामध्ये (Jail) २२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

बाळू शिंदे (वय ४९, तुरुंग अधिकारी, श्रेणी-२, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, येरवडा येथील महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतिगृह येथे दोन न्यायबंदी लघुशंकेसाठी खोलीबाहेर आले. त्यांनी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले. येरवडा पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनरीक्षक डोंगरे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan: पेपरफुटीविरोधात आंदोलन करताना धर्मेंद्र प्रधानांना झाली होती मारहाण, १९९७ चा किस्सा पुन्हा चर्चेत!

Sikkim Tunnel Collapse : सिक्कीममध्ये बोगद्यात भूस्खलन २२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू; पोलिस अधिक्षकांनी दिली माहिती

Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार सुरूच, लोकल सेवेवर परिणाम; पालघरमध्ये पूरस्थिती, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

घरातील हिरवाई : स्फूर्तीचा झरा

SCROLL FOR NEXT