pune sakal
पुणे

Pune News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचा मार्ग निश्‍चित

पथसंचलन मार्ग क्र. १ : नू. म. वि. पुढील गेटने बाहेर लोखंडे तालीम चौक, पत्र्या मारुती चौक,

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विजयादशमीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबागनगरतर्फे (तरुण विभाग) मंगळवारी (ता. २४) विविध ठिकाणी पथसंचलन होणार आहे. पथसंचलनाला सकाळी सात वाजता अप्पा बळवंत चौकतील नू. म. वि. हायस्कूल येथून दोन मार्गाने सुरुवात होणार आहे. यामध्ये दोन्ही पथसंचलने महाराणा प्रताप चौक ते लक्ष्मी रस्त्यापर्यंत एकत्रित चालतील. वाहनतळ व्यवस्था छोटी नू. म. वि. येथे केली आहे.

पथसंचलन मार्ग क्र. १ : नू. म. वि. पुढील गेटने बाहेर लोखंडे तालीम चौक, पत्र्या मारुती चौक, नागनाथ पार चौक, खुन्या मुरलीधर चौक, डावीकडे वळून निंबाळकर तालीम चौक, वंदे मातरम् चौक, सदाशिव पेठ पोलिस चौकी, डावीकडे वळून महाराणा प्रताप चौक गणराज चौक, डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने नवा विष्णू चौक, शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता, कुंटे चौक, उजवीकडे वळून लोखंडे तालीम चौक, उजवीकडे वळून नू. म. वि. पुढील गेटने स्थानावर.

पथसंचलन मार्ग क्र. २ ः नू. म. वि. मागील गेटने बाहेर उजवीकडे, गणपती चौक, समाधान चौक दगडूशेठ दत्त मंदिर, रामेश्वर चौक, मंडई टिळक पुतळा, मंडई गणपती मंदिर, उजवीकडे बन्सल डेअरी बदामी हौद चौक, चिंचेची तालीम महाराणा प्रताप चौक, उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने गणराज चौक नवा विष्णू चौक, शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता, उजवीकडे गणपती चौक, डावीकडे वळून नू. म. वि. मागील गेटने स्थानावर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT