Pune News:  sakal
पुणे

Pune News: पाथर्डी - मुंबई बस अपघातात एसटी चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Vagholi News: पाथर्डी - मुंबई एस टी बस अपघातातील एस टी चालक सतीश बाबासाहेब वारे ( वय ४५ , रा पाथर्डी ) यांचा उपचारा दरम्यान सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास मृत्यु झाला. त्यांनी १० दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र ती अपयशी ठरली.

एक जून रोजी मध्यरात्री पेरणे फाटा जकात नाक्याजवळ बस दुभाजकाला धडकून २० ते २२ प्रवासी जखमी झाले होते. यातील चालकासह १४ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चालक वारे यांच्यावर मुंबईतील गोरेगाव येथील हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT