Shaniwar Wada 
पुणे

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Pune News Shaniwar Wada: माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक शनिवार वाड्यात दाखल झाले आहे. शोध सुरु करण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये एक बेवारस बॅग आढळून आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शनिवारवाडा परिसर रिकामा करण्यात आला आहे. शिवाय माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक शनिवार वाड्यात दाखल झाले आहे. शोध सुरु करण्यात आला आहे.

बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅस असल्याचा फोन पोलिसांना करण्यात आला होता. त्यानंतर बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावले होते. त्यानंतर बॉम्ब शोधन पथकाने तपास सुरु केला आहे.

शनिवारी सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने लोक शनिवार वाडा पाहण्यासाठी आले होते. पण, सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सर्व पर्यटकांना शनिवार वाड्यातून बाहेर काढले आहे. परिसराला घेरण्यात आले असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आपले काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT