crime  sakal
पुणे

Pune : दिशादर्शक फलकांच्या चोरी प्रकरणी एकास अटक : ४० हजार रुपये किमतीचे १३ फलक हस्तगत

या खांबाचा उपयोग घरासाठी केला असल्याचे आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला असणारे दिशादर्शक लोखंडी फलकांची चोरी करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक माधव लक्ष्मण खंदारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीसांनी संतोष मोघा डामसे रा.इंगळून ता.जुन्नर यास अटक केली आहे. त्याचे विरुद्ध चोरी तसेच सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक अधिनियमाचे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

डामसे याने इंगळून ते आंबे हातवीजकडे जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांच्या सोयीसाठी लावलेले ४० हजार रुपये किमतीच्या १३ दिशादर्शक लोखंडी फलक वेळोवेळी कापून घरी आणले.या खांबाचा उपयोग घरासाठी केला असल्याचे आढळून आले आहे. त्याचेकडून सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याचे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT