Zero-Shadow-Day 
पुणे

पुणेकरांच्या सावलीने सोडली साथ, मुंबईत शून्यसावली दिवस कधी?

शरयू काकडे

पुणे : सदैव सोबत असलेली सावलीने(Shadow) आज पुणेकरांची साथ सोडली आहे. आज (ता.13) दुपारी 12 वाजून ३१ मिनिटांनी सूर्य(Sum) डोक्यावर येताच पुणेकरांची सावली नाहीशी झाल्याची घटना घडली. फक्त माणूनच(Human) नव्हे तर तर सगळ्या वस्तूंची सावली काही काळ नाहीशी झाली होती. त्यामुळे पुणेकरांनी आज शून्य सावली दिवस अनुभवला.( pune People Experience Zero Shadow Day in City)

उत्तरायण- दक्षिणायनच्या काळात सुर्य जेव्हा अक्षांवर येतो तेव्हा अक्षांवरील शहरांमध्ये सूर्याची किरणे थेट लंबरूप पडतात. परिणामी या काही क्षणांच्या काळात व्यक्ती किंवा वस्तूची सावली नाहीशी झाल्याचा भास होतो. सध्या उत्तरायणादरम्यान सूर्य आज पुण्याच्या अक्षांशांवर आल्यामुळे पुण्यात आज शून्य सावलीचा अनुभव घेता आला.

6 मे ते २६ मे या उत्तरायण कालावधीत सूर्याचा महाराष्ट्राच्या आकाशातून प्रवास करताना ज्या शहराच्या अक्षांशावरुन जाईल तिथे दुपारी साडेबाराच्या दरम्यान काही काळ सावली नाहीशी होईल. पुण्यात शून्य सावलीचा अनुभव उत्तरायणादरम्यान १३ मे ला (दुपारी १२:३१), तर दक्षिणायनादरम्यान ३० जुलैला (दुपारी १२:४१) अनुभवता येणार आहे. राज्यातील इतर काही शहरांचे शून्य सावली दिवस आणि घटनेची वेळ (कंसामध्ये) मुंबई - १६ मे (१२:३५), अहमदनगर १६ मे (१२:२७), औरंगाबाद २० मे (१२:२५), नाशिक २० मे (१२:३१), जळगाव २५ मे (१२:२५), अकोला २४ मे (१२:१८), नागपूर २६ मे (१२:१०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT