pune Police and maharashtra police tweet by following new social media trend 
पुणे

पोलिसांनाही लागली सोशल मिडिया ट्रेंडची हवा: पाहा काय केलाय त्यांनी ट्विट नवा

सकाळवृत्तसेवा

पुणे: सोशल मिडियावर सध्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडीयावर जुन्या फोटोवर कॉमेंटचा ट्रेंड सुरु आहे. त्यात अनेक उखाणे, चारोळी आणि मीम्स पाहायला मिळतायेत. आता या ट्रेंडची हवा पुणे पोलीसांना देखील लागली आहे. पुणे पोलिसांनी असाच एक यमक चारोळी ट्टवीट केली आहे. त्यांचे हे ट्विट नंतर महाराष्ट्र पोलीसांनी रिट्वीट केले आहे.

लॉकडाऊनमध्ये सोशल मिडियावर नवा ट्रेंड; फ्रेंन्डसच्या जुन्या फोटोवर कॉमेंट्स करण्यात तरुणाई बिझी

पुणे पोलिसांनी सोशल मिडियाच्या ट्रेंड फॉलो करत कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनबाबत जनजागृती केली आहे. गमतीशीर ओळींमधून त्यांनी पुणेकरांना, नागरिकांना घरताच राहण्याचा सल्ला दिलाय. 

तुळशीबाग, एफ सी रोड आणि सदाशिव पेठ 
सगळीकडे जाऊया , मात्र लॉकडाऊननंतर भेट 


असे  ट्वीट त्यांनी केले असून ल्पावधीतचं हे ट्टवीट महाराष्ट्र  पोलीसांसह अनेकांनी रिट्टवीट केलं. 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे पोलिसांच्या पाठोपाठ महाराष्ट्र पोलिसांनी देखील अशी गमतीशीर ट्विट करत नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 
तिखट मिसळीवर घ्या एक वाटी तरी 
लॉकडाऊनमध्ये राहा सुरक्षित घरी 

 महाराष्ट्र पोलीसांचे हे ट्टवीट देखील  सगळीकडे व्हायरल होतं आहे.
आणखी वाचा - वाचा महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT