Pushpa Gang Sakal
पुणे

Pune : चंदन चोरी करणाऱ्या 'पुष्पा' गँगच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सकाळ डिजिटल टीम

पुणे : चंदन चोरी करणाऱ्या पुष्पा टोळीच्या मुसक्या आवळल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यस आले आहे. त्यांच्याकडून अत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लहू तानाजी जाधव (वय 32), महादेव तानाजी जाधव (वय 30), हनुमंत रमेश जाधव (वय 30) आणि रामदास शहाजी माने (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गँग ने पुणे शहरातील दत्तवाडी, डेक्कन, बंडगार्डन, वानवडी उत्तम नगर या भागात चोरी केल्याचे तपासातून समोर आलं आहे. एनडीए आणि सहकार नगर परिसरात एका शाळेच्या आवारात झालेल्या चंदन चोरीचा तपासादरम्यान यातील एकाला अटक झाली होती.

चोरलेले चंदनाचे झाड त्याने दुसऱ्यांना विकले होते. यानंतर उत्तम नगर परिसरातील चंदन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यातील आरोपींकडे विचारपूस केली असता सर्व आरोपी सिंहगड रस्त्यावर थांबले असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT