k.-venkatesham 
पुणे

पुणे पोलिस आयुक्तपदी  के. व्यंकटेशम

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सरकारने पोलिस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केले आहे. पुण्याच्या आयुक्तपदी  के. व्यंकटेशम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदावरील रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक (महामार्ग) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठाण्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांच्या जागी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती केली. नवी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्या जागी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नेमणूक केली. परमवीर सिंग यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदाची जबाबदारी दिली, अतिरिक्त महासंचालक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT