Pune Police Files Case Against Kalicharan google
पुणे

कालीचरण यांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

कालीचरण आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सुधीर काकडे

'कालीचरण महाराज' (Kalicharan Maharaj) हे नाव सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. कालीचरण यांनी काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातच आता पुणे पोलिसांकडून कालीचरण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसऱ्या एका प्रकऱणात कालीचरण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police Files Case Against Kalicharan)

कालीचरण आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केकेलं वक्तव्य भोवलं असून, याआधी 2 ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.19 डिसेंबरला नातूबागेतील अफझलखानाचा आनंदोत्सव साजरा कऱण्यासाठी कालीचरण आला होता. या प्रकरणात कलम 297, 298 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या एकुण प्रकरणात मिलींद एकबोटे, मोहन शेटे, नंदकुमार एकबोटे यांचा समावेश आहे. तर दिपक नागपुरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, ते भाजपचे नगरसेवक मंजुषा नागपुरे यांचे पती आहेत. कोरेगाव भीमा प्रकऱणात देखील त्यांचं नाव आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT