Pune Police Sakal
पुणे

Pune Police : अमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव व लोणीकंद वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ डिजिटल टीम

Pune Police - पुणे शहर पोलीस आयुक्तालय, लोणीकंद वाहतूक विभाग व श्री चैतन्या टेक्नो स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.

श्री चैतन्या टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती केली. अमली पदार्थविरोधात त्यांनी घोषणा दिल्या. मुलांनी हातात अमली पदार्थ विरुद्ध जनजागृतीचे पोस्टर धरले होते. केसनंद फाटा ते आव्हाळवाडी चौक या दरम्यान रॅली काढण्यात आली.

या रॅलीत श्री चैतन्या टेक्नो स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा जोसेफ. उपमुख्याध्यापिका नागालक्ष्मी. स्कुलचे डिन मनीशंकर अय्यर. शाळेचे बीडीएम यशोदा कृष्णा. काव्या कामसु. दादासो मोहिते. ज्ञानेश्वर साळुंखे. स्वप्नील पाटील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर. सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव व लोणीकंद वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जाण्यासाठी पुणेकरांना नवा वेगवान मार्ग; १३४ किमीच्या चौपदरी महामार्गाला मंजुरी; कोणत्या प्रवाशांना फायदा?

Monsoon Update: आनंदाची बातमी! मॉन्सून अंदमानात दाखल; बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटे, अरबी समुद्रात हजेरी, केरळात २६ मेपर्यंत धडकणार..

मिचेल स्टार्क विरुद्ध वैभव सूर्यवंशी यांच्यात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा, राजस्थान रॉयल्सला प्लेऑफची मोठी संधी, RR साठी करो अथवा मरो

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

Ranbir Kapoor: रामायण सिनेमाच्या आधी रणबीर कपूरचा अयोध्येत मोठा डाव! ३.३१ कोटींना खरेदी केला शरयू किनाऱ्यावरील प्लॉट

SCROLL FOR NEXT